¡Sorpréndeme!

सिद्धार्थचं एक 'कंटाळवाणं' फोटोशूट | Siddharth Chandekar Photoshoot | Lokmat Filmy

2021-08-24 0 Dailymotion

मराठी सिनेसृष्टीतील क्युट कपल आणि फोटोजणीक फेस म्हणून ओळखलं जाणार कपल म्हणजे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर....या दोघांचे प्रत्येक फोटोशूट सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनत...नुकतच सिद्धार्थ चांदेकरनं काही फोटो सोशल मिडियवर शेअर केले आहेत..... मात्र यावेळी त्या कंटाळवाणं फोटोशूट केल्याच सांगितलं आहे... या पोस्टमधील कॅप्शन लक्ष वेधून घेणारं आहे. तो म्हणतोय की फोटोशूट दरम्यान आमच्या चेहऱ्यावरचे खरे एक्स्प्रेशन Featuring.. एक कंटाळवाणं फोटोशूट...सध्या त्यांचे हे फोटो सोशल मिडियवर लक्षवेधून घेत आहेत...

#SiddharthChandekar #Photoshoot #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber